English

जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

  1. जलविदयुत निर्मितीचे काही फायदे आहेत; तर काही समस्या देखील आहेत.
  2. जलविद्युत केंद्रातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, कारण इथे कोणत्याही ज्वलनाची आवश्यकता नसते.
  3. वीजनिर्मिती अखंडितपणे करता येते कारण धरणात पुन्हा पुन्हा पावसामुळे पाणी भरले जाते.
  4. त्यामुळे वरकरणी जलविद्युत निर्मिती हे पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान असावे असे वाटते.
  5. परंतु धरण बांधत असताना धरणाच्या खाली जी जमीन जाते, त्यामुळे अनेक गावे, शेते आणि स्थानिक लोक विस्थापित होतात. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो.
  6. सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात, त्यामुळे जैवविविधतेला मोठा धोका पोहोचतो.
  7. वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवला जातो; त्यामुळे पाण्यातील सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
  8. पाण्याच्या दाबाखाली भूकंपाची शक्यता वाढते असेही म्हटले जाते.
shaalaa.com
जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [Page 60]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 13 | Page 60

RELATED QUESTIONS

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा

जलविद्युत निर्मिती केंद्र


शास्त्रीय कारणे लिहा.

जलविद्युत उर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.


भारतातील प्रमुख जलविद्युतनिर्मिती केंद्रे.


जलविद्युत केंद्रातून विद्युतनिर्मिती होताना कोणतेही प्रदूषण होत नाही.


जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर पाण्याद्वारे स्थितिज ऊर्जेत केले जाते.


जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा.


जलविद्युत निर्मितीबाबतचे काही तोटे लिहा.


कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता ______ आहे.


दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. बिंदू B च्या संदर्भांत किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल?
  2. टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू A या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
  3. टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू C या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×