Advertisements
Advertisements
Question
जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) ब्रह्मांड आठवणे. | (अ) कायमची गरिबी असणे. |
(२) अठरा विश्वे दारिद्र्य असणे. | (आ) शांत पडून राहणे. |
(३) निपचित पडणे. | (इ) अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. |
(४) हुरहुर वाटणे. | (ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे. |
Match the Columns
Solution
'अ' गट | 'ब' गट |
(१) ब्रह्मांड आठवणे. | (ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे. |
(२) अठरा विश्वे दारिद्र्य असणे. | (अ) कायमची गरिबी असणे. |
(३) निपचित पडणे. | (आ) शांत पडून राहणे. |
(४) हुरहुर वाटणे. | (इ) अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?