English

‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते.

Options

  • डॉ. एन. गोपीनाथ

  • डॉ. प्रमोद सेठी

  • डॉ. मोहन राव

  • यांपैकी नाही

MCQ
Fill in the Blanks

Solution

‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांना ओळखले जाते.

स्पष्टीकरण:

‘जयपूर फूट’ च्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. डॉ. प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले. जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतातील कामे करणे, झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात.

shaalaa.com
बदलते जीवन
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.09: बदलते जीवन : भाग १ - स्वाध्याय [Page 51]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1.09 बदलते जीवन : भाग १
स्वाध्याय | Q १. (२) | Page 51

RELATED QUESTIONS

डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ______ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


टीपा लिहा.

कुटुंबसंस्था


टीपा लिहा.

जयपूर फूट तंत्रज्ञान


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.


संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे?


समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्‌दिष्ट आहे?


सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या.


तुमच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची खालील मुद्‌द्यांच्या आधारे मुलाखत घ्या.

  • घरांच्या रचनेत झालेला बदल
  • शेतीच्या संदर्भातील बदल
  • वाहनांची उपलब्धता

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×