Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
Answer in Brief
Solution
- १९७८ पूर्वी भारतात बालमृत्यूचा दर खूप जास्त होता, दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरी जात होती.
- पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
- १९९५ मध्ये ‘पल्स पोलिओ’ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे पोलिओ आटोक्यात आला.
shaalaa.com
बदलते जीवन
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ______ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
टीपा लिहा.
कुटुंबसंस्था
टीपा लिहा.
जयपूर फूट तंत्रज्ञान
संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे?
समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे?
सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या.
तुमच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घ्या.
- घरांच्या रचनेत झालेला बदल
- शेतीच्या संदर्भातील बदल
- वाहनांची उपलब्धता