Advertisements
Advertisements
Question
कारणे लिहा.
वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.
Answer in Brief
Solution
- सागरपृष्ठावरून बहूतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात. मात्र, काही प्रमाणात सूर्यकिरणे एका ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात.
- वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते.
- 2000 मीटर खोलीपर्यंत तापमान कमी होते. त्यामुळे वाढत्या खोलीनुसार सागरजलाचे तापमान कमी होत जाते.
shaalaa.com
सागरजलाचे गुणधर्म - सागरजलाचे तापमान
Is there an error in this question or solution?