Advertisements
Advertisements
Question
सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा.
Answer in Brief
Solution
- सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर सागराचे अक्षवृत्तीय स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, सागरजलक्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू हे घटक परिणाम करतात.
- सागरपृष्ठावरून सूर्यकिरणांचे परावर्तन आणि एका ठरावीक खोलीपर्यंतच पोहोचू शकणारे कमी तीव्रतेचे सूर्यकिरण हे घटक देखील सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करतात.
shaalaa.com
सागरजलाचे गुणधर्म - सागरजलाचे तापमान
Is there an error in this question or solution?