Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
मीथेनाल
Solution
(१) मीथचा अर्थ एक म्हणजेच मीथेनाल मध्ये कार्बनचा एक अणू आहे.
\[\begin{array}{cc}
|\\
\ce{–_1C–}\\
|
\end{array}\]
(२) 'ऑल' म्हणजे क्रियात्मक गट
\[\begin{array}{cc}
\ce{H}\\
|\\
\ce{(–C = O)}
\end{array}\]
अल्डिहाइड
शृंखलेत अल्डिहाइड या क्रियात्मक गटाची सुरुवात 1 या अंकाने होते.
\[\begin{array}{cc}
\ce{H}\\
|\\
\ce{(– _1C = O)}
\end{array}\]
(३) आता या एकच कार्बन असलेल्या क्रियात्मक गटाची संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण करा.
\[\begin{array}{cc}
\ce{H}\\
|\\
\ce{H–C=O}
\end{array}\]
HCHO
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
पेंटेन -2- ओन
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
1- ब्रोमोप्रोपेन
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
ब्यूटॅनोन
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CHOH – CH3}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – NH2}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CO – CH2 – CH3}\]
स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन
खालील सारणी पूर्ण करा:
अ. न. | सामान्य नाव | रचना सूत्र | आय. यू. पी. ए. सी. नाव |
1. | एथिलीन | CH2 = CH2 | ______ |
2. | ॲसिटिलीन | ______ | इथाईन |
3. | ॲसेटिक ॲसिड | CH3-COOH | ______ |
4. | मेथिल अल्कोहोल | ______ | मिथेनॉल |
5. | ______ | CH3-CO-CH3 | प्रोपेन-२-ओन |