English

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा. CHX3−CHX2−NHX2 - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – NH2}\]

Short Note

Solution

कार्बन अणू : 2

जनक अल्केन : ईथेन (Ethane)

क्रियात्मक गट : –NH2 (amine) अमीन

Ethane या शब्दातील 'e' काढून टाकावा व त्या ठिकाणी अमीन (amine) हे अक्षर लिहावे.

जनक प्रत्यय : ईथेनामीन

आय. यू. पी. ए. सी. नाव : ईथेनामीन.

shaalaa.com
कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [Page 134]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ५. ई. | Page 134

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

पेंटेन -2- ओन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

प्रोपेन- 2 -ऑल

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

मीथेनाल

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्युटेनॉइक ॲसिड

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

1- ब्रोमोप्रोपेन

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CHO}\]

स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन

दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा.

\[\begin{array}{cc}
\ce{CH3-CH-CH3}\\
|\phantom{..}\\
\ce{OH}
\end{array}\]

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×