English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा. घ घ ती रो ली च्या री मा चु - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

One Line Answer

Solution

घरोघरी मातीच्या चुली.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: पंडिता रमाबाई - खेळ खेळूया [Page 38]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
Chapter 10 पंडिता रमाबाई
खेळ खेळूया | Q ५ | Page 38
Balbharati Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.4 पंडिता रमाबाई
खेळ खेळूया | Q ५ | Page 36
Balbharati Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.4 पांडिता रमाबाई
खेळ खेळूया | Q ५ | Page 35

RELATED QUESTIONS

अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.


खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच!


खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.


खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

भेटवस्तू - ______


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.


पर-सवर्णाने लिहा.

घंटा - ______


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

पर्वा-


खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

माय - 


खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

माय - 


खालील शब्दाचे वचन बदला.

वह्या -


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ गावाला जा.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

मार्गदर्शन - 


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

घागरगडचा सुभेदार -


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

किनारा - 


रखरख, गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा व लिहा.


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

अवांतर - 


'गावभर मिरवणे' म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांना 'भर' हा शब्द जोडा आणि वाक्यांत उपयोग करा. सांगा.

उदा., बाबांनी पोतंभर धान्य आणलं.

 


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

रमेश सीता अनिता गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात


कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.

चांगला - 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×