English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा. ______ गावाला जा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ गावाला जा.

Options

  • तुम्ही

  • आपण

  • आम्ही

MCQ
Fill in the Blanks

Solution

तुम्ही गावाला जा.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
Chapter 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q ११. (अ) | Page 14
Balbharati Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.1 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q १३. (अ) | Page 29

RELATED QUESTIONS

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

भेटवस्तू - ______


खालील शब्दाचे वचन बदला.

दप्तर -


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

आवडतील - 


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

हसणे ×


दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा.

संजू क्रिकेट खेळतो. (वाक्य भविष्यकाळी करा.)


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

शेवट - 


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे ______.


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

आभार-अभिनंदन


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

हा तलाव अतिशय सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×