English

खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा. उदा., आखणे - आखीव - आखीव कागद. राखणे - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

राखणे

One Line Answer

Solution

राखणे - राखीव - राखीव जागा

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे - स्वाध्याय [Page 4]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2.1 संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे
स्वाध्याय | Q ५. | Page 4

RELATED QUESTIONS

सुचनेनुसार सोडवा.

'चवदार' सारखे शब्द लिहा.


खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.


खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला.

तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

मी कुमारला हाक मारली.


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

शेतकऱ्याला भारताचा ______ म्हणतात.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

जॉनने ______ चहा केला.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

आईने ______ डबा भरून दिला.


खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.


बागेत ______ फुले आहेत.


समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

पेशंट -


ओळखा पाहू!

केस आहेत; पण कधी विंचरत नाही. - ______


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

गोष्ट - 


खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

व्यक्ती  वस्तू/ठिकाण/वाहन गुण
अंजू, संजू, दिनेश, आजी घर, फोन, बस, रेल्वे नम्रपणा

व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना 'नाम' असे म्हणतात.


रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

पाऊस सुरु झाला. पाऊस ______


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

तू जेवण केलेस का


खालील शब्दाचा लिंग ओळखा.

पहाट - ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×