English

खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्‍तरे द्या. उजवीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र ______ डावीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र ______ वस्‍तूची किंमत ______ - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्‍तरे द्या.

  1. उजवीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
  2. डावीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
  3. वस्‍तूची किंमत ______
  4. मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना ______ या संकल्पने अंतर्गत येतात.
Fill in the Blanks

Solution

  1. उजवीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र मागणीतील वृद्धी
  2. डावीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र मागणीतील ऱ्हास
  3. वस्‍तूची किंमत कायम
  4. मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना मागणीतील बदल या संकल्पने अंतर्गत येतात.
shaalaa.com
मागणीच्या नियमचे अपवाद
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×