Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
- उजवीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
- डावीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
- वस्तूची किंमत ______
- मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना ______ या संकल्पने अंतर्गत येतात.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
- उजवीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र मागणीतील वृद्धी
- डावीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र मागणीतील ऱ्हास
- वस्तूची किंमत कायम
- मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना मागणीतील बदल या संकल्पने अंतर्गत येतात.
shaalaa.com
मागणीच्या नियमचे अपवाद
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
गिफेनच्या विरोधाभासासंबंधित विधान
(अ) मागणीच्या नियमाचा अपवाद
(ब) कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूमध्ये समावेश होतो.
(क) कनिष्ठ वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.
(ड) हा विरोधाभास आल्फ्रेड मार्शल यांनी ओळखला.
फरक स्पष्ट करा.
मागणीचा विस्तार व मागणीचा संकोच
फरक स्पष्ट करा.
मागणीतील वृद्धी व मागणीतील ऱ्हास