Advertisements
Advertisements
Question
खालील आकृतीतील कोनांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोनांची मापे लिहा.
Sum
Solution
दिलेल्या आकृतीत,
∠BOC = ∠FOE = 4y (विरुद्ध कोन)
∠EOD = ∠AOB = 8y (विरुद्ध कोन)
∠AOF = ∠COD = 6y (विरुद्ध कोन)
आता, ∠AOB + ∠BOC + ∠COD = 180∘ (रेषीय जोडीतील कोन)
⇒ 8y + 4y + 6y = 180∘
⇒ 18y = 180∘
⇒ y = 10∘
त्यामुळे,
∠BOC = 4y
= 4 × 10∘
= 40∘
∠EOD = 8y
= 8 × 10∘
= 80∘
∠AOF = 6y
= 6 × 10∘
= 60∘
म्हणून, ∠BOC, ∠EOD, ∠AOF चे माप अनुक्रमे 40∘, 80∘ आणि 60∘ आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?