Advertisements
Advertisements
Question
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे -
Short Answer
Solution
- पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन - 'आधी हाताला चटके, तव्हा मियते भाकर'
नही ऊन, वारा थंडी, आली पंढरीची दिंडी
shaalaa.com
परिमळ
Is there an error in this question or solution?
Chapter 1.05: परिमळ - कृती [Page 23]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृती करा.
कृती करा.
बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष
कृती करा.
अमर काव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे
तुलना करा.
मुद्दे | माणूस | प्राणी |
वर्तणूक | ||
इमानिपणा |
खालील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.
घटना | परिणाम |
(१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. | ______ |
(२) प्राजक्ताची कळी उमलणे. | ______ |
(३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेला असणे. | ______ |
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
बहिणाबाई प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता -
'बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे,' हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
'मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.