Advertisements
Advertisements
Question
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न-
- वरील नकाशा काय दर्शवतो?
- उत्तर-दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडला आहे?
- पूर्व किनऱ्यावरील प्रमुख दोन बंदरांची नावे लिहा.
- भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत दक्षिणेकडील बंदर कोणते?
- महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर.
Solution
- वरील नकाशा भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे दर्शवतो.
- उत्तर-दक्षिण महामार्ग श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडला आहे.
- चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकाता ही पूर्व किनाऱ्यावरील बंदरे आहेत.
- भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत दक्षिणेकडील बंदर कोची हे आहे.
- मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
फरक स्पष्ट करा.
भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ
टिपा लिहा.
भारतातील हवाई वाहतूक
टिपा लिहा.
प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक
टिपा लिहा.
प्रमाणवेळेची उपयोगिता
भारतात ______ राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे.
वाहतुकीचा सर्वांत महागडा मार्ग कोणता?
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्नः
- वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे?
- कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
- पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
- पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा.
- कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा.