Advertisements
Advertisements
Question
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
Solution
वरील चिन्ह कपात, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण या प्रक्रिया दाखवते. नैसर्गिक साधनसंपदेचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून समजते.
भूमिका:
वरील चिन्ह 'पर्यावरणस्नेही' या संकल्पनेची घातक आहेत.
पहिल्या चिन्हावरून नैसर्गिक साधनसंपदांचा विनियोग योग्य प्रकारे हवा हे समजते. जितके शक्य असेल तितके चंगळवाद टाळण्याचा प्रयत्न करावा.
RELATED QUESTIONS
टिपा लिहा.
पर्यावरण संवर्धन
पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल? कसे?
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
भूकंप : नैसर्गिक घटक : : औद्योगिकीकरण : ___________
शास्त्रीय कारणे लिहा.
प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे.
किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.