Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
नाकतोडा
Solution
वर्गीकरण:
सृष्टी : प्राणी
विभाग : असमपृष्ठरज्जू
संघ : संधिपाद
वर्ग : कीटक
लक्षणे:
• पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी
• अवयव संस्था स्तर शरीर संघटन
• द्विपावसममित शरीर
• त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर
नाकतोडा हा कीटक असून, त्याचा समावेश संधिपाद प्राणोसंघात केलेला आहे. हा भूचर कीटक, परिसराशी योग्य प्रकारे अनुकूलित झालेला असतो. याच्या शरीराभोवती कायटीन युक्त बाय कंकाल असते. या कीटकात छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे म्हणजेच तीन पायांच्या जोड्या आणि दोन पंखांच्या जोड्या असतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
गोम
झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
फुलपाखरू
खालीलपैकी __________ हा उभयलिंगी प्राणी आहे.
वेगळा घटक ओळखा.
कोणत्या प्राण्याला तीन पायांच्या जोड्या असतात?
शास्त्रीय कारण लिहा.
झुरळ हया प्राण्याचा संधिपाद हया संघांत समावेश होतो.
संधीपाद संघाचे उदाहरण ______ हे आहे.