Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारण लिहा.
झुरळ हया प्राण्याचा संधिपाद हया संघांत समावेश होतो.
Answer in Brief
Explain
Solution
- झुरळांना छोट्या - छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात. म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात.
- झुरळाचे शरीर त्रिस्तरी, सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्व सममित असून तेखंडीभूतही असते.
- झुरळांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल असते.
या सर्व गुणधर्मांमुळे झुरळ या प्राण्याचा संधिपाद या संघात समावेश होतो.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
नाकतोडा
खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
गोम
झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
फुलपाखरू
खालीलपैकी __________ हा उभयलिंगी प्राणी आहे.
वेगळा घटक ओळखा.
कोणत्या प्राण्याला तीन पायांच्या जोड्या असतात?
संधीपाद संघाचे उदाहरण ______ हे आहे.