Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
पेंग्वीन
Short Note
Solution
वर्गीकरण :
सृष्टी : प्राणी
विभाग : समपृष्ठरज्जू
संघ : समपृष्ठरज्जू.
उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी
वर्ग : पक्षी
लक्षणे : पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी
• अवयव संस्था स्तर शरीर संघटन
• द्विपार्श्वसममित शरीर
• त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर
पक्षी वर्गातील लक्षणे दाखवणारा पेंग्विन हा अतिथंड प्रदेशात राहणारा, न उडू शकणारा असा पक्षी आहे. त्याचे शरीर पिसांच्या बाह्य कंकालाने आच्छादलेले असते. त्याचे अनुकूलन बर्फाळ प्रदेशात राहण्यासाठी झालेले असते. पेंग्विन उष्णरक्ती आणि कशेरुस्तंभयुक्त (पाठीचा कणा असलेला) आहे. अग्रउपांगे लांब पंखांमध्ये परिवर्तित झालेली असतात. या पंखांच्या साहाय्याने तो आपले थंड हवेपासून रक्षण करू शकतो.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - समपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Chordata)
Is there an error in this question or solution?