Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
सुसर
Solution
वर्गीकरण:
सृष्टी : प्राणी
विभाग : समपृष्ठरज्जू संघ : समपृष्ठरज्जू
उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी
वर्ग : सरीसृप
लक्षणे: पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी
• अवयव संस्था स्तर शरीर संघटन
• द्विपार्श्वसममित शरीर
• त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर
सुसर हा सरीसृप वर्गातील पृष्ठवंशीय प्राणी आहे. सुसर पाण्याच्या सान्निध्यात असते. परंतु पाण्यात श्वसन करू शकत नाही. शीतरक्ती आणि शरीराच्या वजनाच्या तुलनेत कमकुवत पायांची असते. पाण्यात पायांच्या साहाय्याने पोहू शकते. सुसरीची त्वचा खडबडीत असते. त्यावर मोठी शल्के असतात. मुखाचा भाग थोडा पुढेपर्यंत लांब झालेला असतो. त्यात अतिशय अणकुचीदार दात असतात. शरीराचे भाग शीर, मान आणि धड हे असतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
उडणारा सरडा
जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
बेडूक
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
पाल
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
कबुतर
खालीलपैकी कोणता प्राणी उष्णरक्ती आहे?
पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्यपरजीवी नसतो.
कोणत्या प्राण्याला मान नसते?
वटवाघूळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?