Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कित्ता गिरवणे -
Solution
कित्ता गिरवणे - नक्कल करणे, अनुकरण करणे.
वाक्य: शिक्षकांनी नवीन पद्धतीने शिकवायला सुरुवात केली तेव्हा इतर शिक्षकांनीही त्यांचा कित्ता गिरवला.
RELATED QUESTIONS
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
जमीन अस्मानाचा फरक असणे.
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.
कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.
खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
लळा लागणे - ______
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
आनंद गगनात न मावणे - ______
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आनंद गगनात न मावणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कटाक्ष असणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खनपटीला बसणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
निकाल लावणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
पिच्छा पुरवणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आनंद गगनात न मावणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
हातात हात असणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
पाठ फिरवणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
विहार करणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मुग्ध होणे
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मुहुर्तमेढ रोवणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उसंत न लाभणे
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
चक्कर मारणे
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
आक्षेप नोंदवणे
‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
बैलगाडीच्या प्रवासाने माझे अंग थकून गेले.