Advertisements
Advertisements
Question
खालील फरक स्पष्ट करा:
रस्ते वाहतूक आणि जल वाहतूक
Distinguish Between
Solution
रस्ते वाहतूक | जल वाहतूक | |
वेग | वाहतुकीचा वेग हा रस्त्यांच्या स्थितीमुळे अपघातामुळे हा धीमा असतो. | जल वाहतूक हा अत्यंत धीमा वाहतुकीचा प्रकार आहे. |
वहन-क्षमता | स्स्ते वाहतुकीमध्ये वाहनांसाठी मर्यादित क्षमता असते. | वाहतूकीमध्ये वहन क्षमता जास्त असते. |
गुंतवणूक मूल्य | रस्ते बांधणी, वाहने आणि त्यांची देखभाल या दृष्टीने मर्यादित गुंतवणूक असते. | जल वाहतुकीमध्ये नैसर्गिक मार्गांचा अवलंब केला जातो. त्यामुळे बांधणीचा खर्च येत नाही. परंतु, जलवाहतुकीत वाहतुकीच्या साधनांच्या सुटे भाग व देखभालीचा खर्च येतो. |
अंतर | कमी अंतरासाठी योग्य आहे. | जलवाहतूक ही लांब पल्ल्याच्या अंतरासाठी सुयोग्य आहे. |
शुल्क | वाहतुक शुल्क निश्चित नसते परंतु इंधनातील किंमतीच्या चढउतारामुळे सामान्यपणे जास्त असते. | सर्वसाधारणपणे शुल्क हे कमी असते. |
घरपोच सुविधा | घरपोच सुविधा उपलब्ध होते. | घरपोच सुविधा उपलब्ध नसते. |
वाहतुकीची साधने | रस्ते वाहतुकीसाठी प्राणी चलीत, गाडया, मोटार वाहन, चारचाकी/दुचाकी यांचा समावेश होतो. | मोठी मालवाहू जहाजे, मोठ्या, बोटी यांचा समावेश जलवाहतुकीत होतो. |
सुयोग्यता | कमी अंतरावर हलक्या/कमी वस्तू वाहून नेण्यासाठी सुयोग्य आहे. | मोठ्या प्रमाणावर माल वाहतुकीसाठी यांत्रिकी साधने व अवजड वस्तू जगभरात पोहोचविण्यासाठी उपयुक्त आहे. |
सुरक्षितता | उन, वारा, पाऊस यापासून कमी संरक्षण मिळते. | विशिष्ट पद्धतीच्या वेष्टनामुळे मालमत्ता सुरक्षित राहते. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?