English

खालील ओळींतील वृत्त ओळखा. अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी कधि न मुळि न थांबे, कोणत्या कारणांनी वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एक ठावे स्वपर जनसमूहा सौख्य कारी बनावे - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळींतील वृत्त ओळखा.

अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी
कधि न मुळि न थांबे, कोणत्या कारणांनी
वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एक ठावे
स्वपर जनसमूहा सौख्य कारी बनावे

Chart

Solution

स्व प र ज न स मू हा सौ ख्य का री ब ना वे

U U U

U U U

- - -

U - -

U - -

हे मालिनी अक्षरगुणवृत्त आहे.

shaalaa.com
वृत्त
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी - भाषाभ्यास [Page 86]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी
भाषाभ्यास | Q (आ) | Page 86
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×