English

खालील ओळींतील वृत्त ओळखा. म्हणे वासरा। घात झाला असा रे तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे वृथा धाडिला राम माझा वनासी न देखो शके त्या जगज्जीवनासी - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळींतील वृत्त ओळखा.

म्हणे वासरा। घात झाला असा रे
तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे
वृथा धाडिला राम माझा वनासी
न देखो शके त्या जगज्जीवनासी

Chart

Solution

न दे खो श के त्या ज ग ज्जी व ना सी
U - - U - - U - - U - -

हे भुजंगप्रयात अक्षरगणवृत्त आहे.

shaalaa.com
वृत्त
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी - भाषाभ्यास [Page 86]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी
भाषाभ्यास | Q (अ) | Page 86
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×