Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.
आघात पश्चात तणाव विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा.
- अर्थ
- धक्का अवस्था (शॉक स्टेज)
- सूचना अवस्था (सजेस्टिबल स्टेज)
- पुरर्राप्ती अवस्था 170051(रिकव्हरी स्टेज)
Long Answer
Solution
एखाद्या व्यक्तीची परिस्थितीबरोबर जुळवून घेण्याची क्षमता संपते तेव्हा व्यक्तीत ताण निर्माण होतो. दैनंदिन जीवनात गतीमान आयुष्य एकाकी रहाणे, सुसंवादाचा अभावे, वैयक्तिक अवकाश, वेळेचा दबाव, चंगळवाद, अपेक्षाभंग, व्यसन, आयुष्यातील सततची अिनश्चितता, कौटुंबिक समस्या, वाढती स्पर्धा इ. गोष्टी व्यक्तीच्या तो मध्यम असेल तर व्यक्तीसाठी तो प्रेरणादायी उपयोगी ठरतो परंतु युदध, गंभीर अपघात, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, भुकंप, पुर, घटस्फोट, बलात्कार इ. दुर्देवी घटना व प्रसंगाचा व्यक्तीच्या जीवनावर दुरोगामी परीणाम होऊन ताण, विकृती निर्माण होते. ताण विकृतीचे दोन प्रकार पडतात.
- अर्थ: जर तणाव विकृतींची लक्षणे एक महिन्यापेक्षा जास्त आढळून आल्यास त्या व्यक्तीला आघात पश्च्यात तणाव विकृतीचे (PTSD) निदान केले जाते. ताणाला जबाबदार ठरत आहेत. ताणतणाव जीवनात अटळ आहे.
- धक्का अवस्था (शॉक स्टेज): या अवस्थेत व्यक्ती आघातामुळे अस्वस्थ झालेला असतो. त्याला काहीच सुचत नाही ती अघात अवस्थेत असते.
- सूचना अवस्था (सजेस्टिबल स्टेज): या अवस्थेत व्यक्ती आघाताच्या अवस्थेतून कसा बाहेर पडेल याची माहित इतरांकडून घेण्याचा प्रयत्न करतो. या अवस्थेत व्यक्ती संवेदनशील झाल्यामुळे कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या सुचना स्वीकारून परिणामांचा विचार न करता वागू शकतो.
- पुरर्राप्ती अवस्था (रिकव्हरी स्टेज): या अवस्थेत व्यक्ती ताणाखाली असला तरी त्याचे मानसिक संतुलन निर्माण व्हायला लागते. घडलेल्या मानसिक आघातातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. या काळात काही व्यक्तींना मानसिक समतोल राखता येत नाही परीणामी आघात पश्च्यात तणाव विकृती निर्माण (post traumatic stress disorder) होते. प्रमाण इतके वाढते की, व्यक्ती त्याच्या शिवाय राहूच शकत नाही. या अवस्थेस अंमली पदार्थ व्यसनासक्ती (मादक व्यसनाधीनता) असे म्हणतात.
shaalaa.com
प्रमुख मानसिक विकृती - आघात आणि ताणविषयक विकृती
Is there an error in this question or solution?