English

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा.

ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय?

Options

  • ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट

  • ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण

  • ताऱ्यांची गती

  • वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक

MCQ
True or False

Solution

ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण - वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक.

shaalaa.com
ताऱ्यांचे लुकलुकणे (Twinkling of stars)
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: प्रकाशाचे अपवर्तन - स्वाध्याय [Page 79]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 प्रकाशाचे अपवर्तन
स्वाध्याय | Q ३. अ. | Page 79
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×