Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा.
ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय?
विकल्प
ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट
ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण
ताऱ्यांची गती
वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण - वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक.
shaalaa.com
ताऱ्यांचे लुकलुकणे (Twinkling of stars)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?