Advertisements
Advertisements
Question
खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा.
(अ) दरी -
(आ) पान -
(इ) माठ -
(ई) लाडू -
(उ) पुस्तक -
(ऊ) वही -
Solution
(अ) दरी - ती दरी - स्त्रीलिंग
(आ) पान - ते पान - नपुंसकलिंग
(इ) माठ - तो माठ - पुल्लिंग
(ई) लाडू - तो लाडू - पुल्लिंग
(उ) पुस्तक - ते पुस्तक - नपुंसकलिंग
(ऊ) वही - ती वही - स्त्रीलिंग
RELATED QUESTIONS
परिमळ पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा.
खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.
आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत.
हे शब्द असेच लिहा.
उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या. |
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.
तुझ्याजवळ -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
माती -
दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.
मला आंबा आवडतो. (वाक्य भूतकाळी करा.)
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
ऊन × ______
खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे - वेलांटी
रकुअं -
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
मोठे × ______
पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.
दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.