Advertisements
Advertisements
Question
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.
दिवसापासून -
Solution
दिवसापासून - दिसून, दिन, वसा, वन, सासू, पाव, पान, सून, पासून, नव
RELATED QUESTIONS
खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.
आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच!
खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
आसू -
खालील शब्द आपण कधी वापरतो?
कृपया, माफ करा, आभारी आहे. |
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
मी त्यांना सुविचार सांगितला.
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
डॉक्टर -
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
ऊन × ______
धोधो पाऊस पडत होता ______ मुले पटांगणावर खेळत होती.
न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. - ___________
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आव्हान-आवाहन