हिंदी

खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना. दिवसापासून - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

दिवसापासून - 

एक पंक्ति में उत्तर

उत्तर

दिवसापासून - दिसून, दिन, वसा, वन, सासू, पाव, पान, सून, पासून, नव

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
अध्याय 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ १७
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्न

शब्दाच्या शेवटी 'क' असलेले चार शब्द लिहाः
उदा., 'उत्तेजक'


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

मुलांचा - 


‘जोडशब्द’ लिहा.

आले- 


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ बाळाला मांडीवर घेतले.


खालील शब्दाचे वचन बदला.

शाळा -


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे ______ उघडले.


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

खाली × ______


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

सांडणे × ______


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×