Advertisements
Advertisements
Question
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
दुय्यम बाजार
Short Note
Solution
दुय्यम बाजाराला प्रामुख्याने ‘भाग बाजार’ देखील ओळखले जाते. या बाजारात अगोदरच वितरित केलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमार्फत होत असतात. प्रारंभिक भाग विक्री नंतर जेव्हा भागांची भाग बाजारात नोंदणी केली जाते तेव्हा हे भाग गुंतवणूकदारांकडून विकले व खरेदी केले जातात. दुय्यम बाजारात अगोदरच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्री केली जाते. दुय्यम बाजारात नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही.
shaalaa.com
वित्तीय बाजाराचे प्रकार - भांडवल बाजार
Is there an error in this question or solution?