मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. दुय्यम बाजार - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

दुय्यम बाजार

टीपा लिहा

उत्तर

दुय्यम बाजाराला प्रामुख्याने ‘भाग बाजार’ देखील ओळखले जाते. या बाजारात अगोदरच वितरित केलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमार्फत होत असतात. प्रारंभिक भाग विक्री नंतर जेव्हा भागांची भाग बाजारात नोंदणी केली जाते तेव्हा हे भाग गुंतवणूकदारांकडून विकले व खरेदी केले जातात. दुय्यम बाजारात अगोदरच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्री केली जाते. दुय्यम बाजारात नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही.

shaalaa.com
वित्तीय बाजाराचे प्रकार - भांडवल बाजार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×