English

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: कंपन्यांची सामाजिक जबाबदारी - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

कंपन्यांची सामाजिक जबाबदारी

Short Note

Solution

कंपन्यांची सामाजिक जबाबदारी हे व्यवसायाचे स्वयं-नियंत्रित प्रतिमान असून, सामाजिक संबंधाविषयीच्या उद्देशासाठी योगदान देणे किंवा स्वेच्छेने पाठपुरावा करणे किंवा नैतिकदृष्ट्या-केंद्रित कामकाज करणे यांच्याशी संबंधित ही संज्ञा आहे. हे कंपनीला सामाजिक दृष्ट्या जबाबदार व उत्तरदायी बनविते. तिचे हे उत्तरदायित्व स्वतःसाठी, भागधारकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी असते. सामाजिक जबाबदारीचे पालन करताना समाजाच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय दृष्टीकोनाबाबत ती अतिशय दक्ष/जागरूक राहते.

shaalaa.com
कंपन्यांची सामाजिक जबाबदारी
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×