English

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: विपणी (MARKET) - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

विपणी (MARKET)

Short Note

Solution

विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील “मार्केट्स” या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ “व्यापार करणे”, “मालाची खरेदी-विक्री करणे” किंवा “व्यवसायाचे व्यवहार चालणारी जागा” असा होतो. साध्या-सोप्या शब्दात असे म्हणता येईल की, विपणी हे असे ठिकाण आहे जेथे दोन किंवा अधिक व्यक्ती (पक्ष) खरेदी व विक्रीच्या कार्यात गुंतलेले असतात. त्या दोन पक्षांना खरेदीदार व विक्रेते असे म्हणतात. हे खरेदी-विक्रीचे व्यवहार पैशाच्या मोबदल्यात चालतात. 

shaalaa.com
विपणी (Market)
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×