English

खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा: a. वरील बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. b. वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

मागणी (किलो) बाजार मागणी
(किलो)
अ + ब + क
किंमत
(₹)
उपभोक्ता
‘अ’
उपभोक्ता
‘ब’
उपभोक्ता
‘क’
३५ १० १५ ______
३० १० १५ २० ______
२५ १५ २० २५ ______
२० २० २५ ३० ______
  1. वरील बाजार मागणी पत्रक पूर्ण करा.
  2. वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा.
Complete the Table
Graph

Solution

a.

मागणी (किलो) बाजार मागणी
(किलो)
अ + ब + क
किंमत
(₹)
उपभोक्ता
‘अ’
उपभोक्ता
‘ब’
उपभोक्ता
‘क’
३५ १० १५ ३०
३० १० १५ २० ४५
२५ १५ २० २५ ६0
२० २० २५ ३० ७0

b. बाजार मागणी वेळापत्रकावर आधारित बाजार मागणी वक्र:

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×