English

खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा. विरामचिन्हे विरामचिन्हाचे नाव वाक्य . ; ? ! ‘ ’ “ ” - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे  विरामचिन्हाचे नाव वाक्य
.    
;    
?    
!    
‘ ’    
“ ”    
Chart

Solution

विरामचिन्हे  विरामचिन्हाचे नाव वाक्य
. पूर्णविराम मी रात्री लवकर झोपते.
; अर्धविराम मी शाळेची तयारी केली; पण शाळेची बस आली नाही.
? प्रश्नचिन्ह तू कुठे जात आहेस?
! उद्‌गार चिन्ह अबब! केवढा हा साप.
‘ ’ एकेरी अवतरण चिन्ह 'होळी' हा सण मला खूप आवडतो.
“ ” दुहेरी अवतरण चिन्ह बाबा म्हणाले, “अभ्यास कर”.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.5: लिओनार्दो दा व्हिंची - खेळूया शब्दांशी. [Page 19]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 1.5 लिओनार्दो दा व्हिंची
खेळूया शब्दांशी. | Q (आ) | Page 19
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×