English

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोड्यात टाकणे. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कोड्यात टाकणे.

Grammar

Solution

कोड्यात टाकणे - गोंधळात पडणे.

वाक्य: तुला पुढचे शिक्षण घ्यायचे की नोकरी करायची, असे विचारून दादाने रमेशला कोड्यात टाकले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.5: लिओनार्दो दा व्हिंची - खेळूया शब्दांशी. [Page 19]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 1.5 लिओनार्दो दा व्हिंची
खेळूया शब्दांशी. | Q (अ) (इ) | Page 19
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×