Advertisements
Advertisements
Question
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मंत्रमुग्ध होणे.
Grammar
Solution
मंत्रमुग्ध होणे - मग्न होणे
वाक्य: लतादीदींचे गाणे ऐकताना मी मंत्रमुग्ध होतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?