English

खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा. मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ____________ - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ___________

One Word/Term Answer

Solution

मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. देशभक्ती

shaalaa.com
मामू
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.01: मामू - कृती [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
Chapter 1.01 मामू
कृती | Q (१) (इ) (१) | Page 5

RELATED QUESTIONS

कोण ते लिहा.

चैतन्याचे छोटे कोंब:


कोण ते लिहा.
सफेद दाढीतील केसाएवढ्या आठवणी असणारा:


कोण ते लिहा.
शाळेबाहेरचा बहुरूपी:


कोण ते लिहा.
अनघड, कोवळे कंठ :


कृती करा.

लेखकाने विदयार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द समूह :


कृती करा.
मामुची शाळाबाह्य रूपे :


खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. ___________


खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ - ___________


खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.

माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. - ______


खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू एखादया कार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. - ____________


खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
थोराड घंटा


खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

अभिमानाची झालर


स्वमत.
'शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे', या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


स्वमत.
मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा.


अभिव्यक्ती
'मामू' या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


अभिव्यक्ती
मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा.


अभिव्यक्ती
'माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे', या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×