English

खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.

क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.

Options

  • योग्य

  • अयोग्य

MCQ
True or False

Solution

हे विधान अयोग्य आहे.

स्पष्टीकरण:

समघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्‌धतीचा वापर केला जातो. उदा., उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. या नकाशांसाठी प्रदेशातील काही ठिकाणांची उंची, तापमान, पर्जन्यमान इत्यादींची अचूक सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतील किंवा पर्जन्यमानातील फरक हा समान गतीने होतो, हे गृहीत धरलेले असते.

shaalaa.com
वितरण नकाशे - क्षेत्रघनी पद्धत
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: वितरणाचे नकाशे - स्वाध्याय [Page 7]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1 वितरणाचे नकाशे
स्वाध्याय | Q 1. (ई) | Page 7
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×