English

खुल्या व भूवेष्टित सागराची क्षारता दर्शवणारा तक्ता पूर्ण करा. पाण्याचे बाष्पीभवन प्रदेश विषुववृत्तीय उष्ण कटिबंध समशीतोष्ण धृवीय अक्षांश ०° − १५°१५° − ३५°३५° − ६५°६५° − ९०° सौरऊर्जा जास्त ______ कमी - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खुल्या व भूवेष्टित सागराची क्षारता दर्शवणारा तक्ता पूर्ण करा.

पाण्याचे बाष्पीभवन गोड्या पाण्याचा पुरवठा
प्रदेश अक्षांश सौरऊर्जा पर्जन्यमान नदीजल हिमजल सरासरी क्षारता-सुमारे
विषुववृत्तीय ०° − १५° जास्त बारमाही  जास्त ______ ३४‰ 
उष्ण कटिबंध १५° − ३५° ______ हंगामी ______ ______ ३७‰
समशीतोष्ण ३५° − ६५° कमी ______ ______ ______ ३३‰
धृवीय ६५° − ९०° ______ ______ कमी भरपूर ३१‰
भूवेष्टित समुद्र सौरऊर्जा पर्जन्यमान नदीजल हिमजल सरासरी क्षारता-सुमारे
भूमध्य समुद्र जास्त कमी कमी ______ ३९‰
तांबडा समुद्र ______ ______ ______ ______ ४१‰
बाल्टिक समुद्र कमी ______ मध्यम ______ ७‰
मृत समुद्र ______ खूप कमी अति कमी ______ ३३२‰
कॅस्पियन समुद्र ______ ______ ______ ______ १५५‰
ग्रेट सॉल्ट लेक मध्यम ______ ______ ______ २२०‰
Chart
Fill in the Blanks

Solution

पाण्याचे बाष्पीभवन गोड्या पाण्याचा पुरवठा
प्रदेश अक्षांश सौरऊर्जा पर्जन्यमान नदीजल हिमजल सरासरी क्षारता-सुमारे
विषुववृत्तीय ०° − १५° जास्त बारमाही  जास्त ३४‰ 
उष्ण कटिबंध १५° − ३५° मध्यम हंगामी कमी ३७‰
समशीतोष्ण ३५° − ६५° कमी हंगामी मध्यम ३३‰
धृवीय ६५° − ९०° कमी हंगामी कमी भरपूर ३१‰
भूवेष्टित समुद्र सौरऊर्जा पर्जन्यमान नदीजल हिमजल सरासरी क्षारता-सुमारे
भूमध्य समुद्र जास्त कमी कमी ३९‰
तांबडा समुद्र जास्त कमी खूप कमी ४१‰
बाल्टिक समुद्र कमी मध्यम मध्यम ७‰
मृत समुद्र जास्त खूप कमी अति कमी ३३२‰
कॅस्पियन समुद्र मध्यम कमी कमी १५५‰
ग्रेट सॉल्ट लेक मध्यम कमी कमी २२०‰
shaalaa.com
सागरजलाचे गुणधर्म - सागरजलाची क्षारता
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सागरजलाचे गुणधर्म - उपक्रम [Page 56]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 6 सागरजलाचे गुणधर्म
उपक्रम | Q 1. | Page 56

RELATED QUESTIONS

खालील वैशिष्ट्यांवरून त्या त्या प्रदेशातील सागरजलक्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत ✓ खूण करा.

(अ) तिरपी सूर्यकिरणे, वितळणारे बर्फ.

(आ) अधिक काळ ढगाळलेले आकाश, वर्षभर पर्जन्य.

(इ) बहुतेक दिवस निरभ्र आकाश, लंबरूप सूर्यकिरणे.

(ई) गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, सभोवती वाळवंटी प्रदेश.

(उ) तापमान कमी, नदीजलाचा मुबलक पुरवठा.

(ऊ) खंडांतर्गत स्थान, सभाेवती वाळवंट, कमी पर्जन्य.


कारणे लिहा.

बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.


कारणे लिहा.

समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही.


कारणे लिहा.

मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.


सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते?


पुढील गोष्टीवर तापमानाचा काय परिणाम होतो, ते स्पष्ट करा.

सागरी जलाची क्षारता


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×