English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

Short Note

Solution

'भेटीलागी जीवा' या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठलभेटीची ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्रकिरणांकरता आसुसलेल्या चकोराचा दृष्टांत देतात.

चकोर पौर्णिमेच्या चंद्राची खूप वाट पाहतो. जणू पौर्णिमेचे चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते, त्याला चंद्रप्रकाश आपल्या रोमारोमांत भरून घेण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागते, तसेच विठ्ठल माऊलीचे दर्शन व्हावे यासाठी तुकाराम महाराजदेखील रात्रंदिवस वाट पाहत आहेत. अशाप्रकारे, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम आपली प्रभुदर्शनाची व्याकुळता व्यक्त करतात.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: संतवाणी - (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम - स्वाध्याय [Page 3]

APPEARS IN

Balbharati Marathi 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2.1 संतवाणी - (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम
स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 3

RELATED QUESTIONS

योग्य अर्थ शोधा.

वाटुली म्हणजे ______.


‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.


‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)

वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. पाया रचणे  
आवार रचणे  
खांब होणे  
कळस चढवणे  

व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.


व्यायामाने स्नायू अशक्त होतात.


व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.


कारण लिहा.

कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वीज चमकणे  

खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते


कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक कवितेतील नैसर्गिक घटना
       

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×