Advertisements
Advertisements
Question
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
Solution
व्यायामाचे फायदे:
१. पोटातील अग्नी प्रज्वलित होऊन अन्नपचन सहज होते.
२. जडत्व दूर होऊन अंगात तरतरी राहते.
३. विचारशक्ती, बुद्धिशक्ती कार्यरत होते.
४. रक्तव्यवस्था उत्तम होते.
५. स्नायू सशक्त होतात.
६. माणूस दीर्घायू होतो.
७. रोगप्रतिकारशक्ती वाढते.
८. स्वावलंबनाची वृत्ती वाढते.
९. कोणतेही कार्य करण्याची स्फूर्ती वाढते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
घटक | त्यांचे सजणे |
(१) लिंबोणी | |
(२) नागफणी | |
(३) घाणेरी | |
(४) पळसफुले |
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
(२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
(४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
(५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पाराबती करते त्या दोन कृती-
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.