Advertisements
Advertisements
Question
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
(२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
(४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
(५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
Solution
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) वीज रक्तात भिनावी | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
(२) मातीत माती एक व्हावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
(४) पुसून टाकीत भेदभाव | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
(५) उजळावी भूमी दिगंतात | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
गोष्टी | परिणाम |
वीज चमकणे |
'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |