Advertisements
Advertisements
Question
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
Solution
कधीही खोटे बोलू नये.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)
व्याकरण.
खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.
तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
तुम्ही काम अचूक करा. (विधानार्थी करा.)
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? (विधानार्थी करा.)
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
अक्षय दररोज अभ्यास करतो.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
अहाहा! किती सुंदर देखावा हा!
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
आज पहाटे रानात उजेड नव्हता. (होकारार्थी करा)
पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:
मला हे चित्र नापसंत नाही (होकारार्थी करा)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच.
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
ताजमहाल खूप सुंदर आहे. (उद्गारवाचक वाक्य तयार करा.)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
वाघाची लहान पिल्ले सुरक्षित नव्हती.
कंसातील सूचनेनुसार वाक्याचा प्रकार बदला.
शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. (प्रश्नार्थक करा.)
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. (नकारार्थी करा)
पुढील वाक्याचे रूपांतर सूचनेनुसार करा:
ही कल्पना चांगली आहे. (नकारार्थी करा.)