English

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. तपोवनाकडे कोण कशाला जातोय? (विधानार्थी करा.) - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

तपोवनाकडे कोण कशाला जातोय? (विधानार्थी करा.)

One Line Answer

Solution

तपोवनाकडे कोणीही जात नाही.

shaalaa.com
वाक्यरूपांतर
  Is there an error in this question or solution?
Chapter 18: भाषाभ्यास - अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi (Second Language) 10 Standard SSC
Chapter 18 भाषाभ्यास
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 2.05

RELATED QUESTIONS

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)


व्याकरण.

खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)


कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)


कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)


खालील तक्ता पूर्ण करा.

वाक्य वाक्यप्रकार सूचनेनुसार बदल करा.
(अ) किती सुंदर आहे ताजमहाल! _________ विधानार्थी करा.
(आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. _________ उद्गारार्थी करा.
(इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. _________ प्रश्नार्थक करा.
(ई) ते काम खूप मोठे आहे. होकारार्थी नकारार्थी करा.
(उ) प्रवासात भरभरून बोलावे. _________ आज्ञार्थी करा.
(ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? _________ विधानार्थी करा.

खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली.


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

तुझा आवाका खूपच मोठा आहे.


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

यावर तो शालीन कवी मनापासून हसला. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

मनाचं सामर्थ्य मोठं आहे. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

स्टेशन इथून खूप दूर होतं. (नकारार्थी करा.)


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

निबळ्यांच्या निरीक्षणाची संधी का घालावली?


कंसातील सूचनेनुसार  वाक्याचा प्रकार बदला.

शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. (प्रश्नार्थक करा.)


सूचनेप्रमाणे सोडवा:

पुढील सगळे मार्ग बंदच होते. (नकारार्थी वाक्य करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×