Advertisements
Advertisements
Question
कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात?
Solution
टेट्राझीन, सनसेट यलो हे खूप मोठ्या प्रमाणात वापरात असलेले कृत्रिम खाद्यरंग आहे. कृत्रिम खाद्य रंगांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लोणची, जॅम आणि सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिसे, पारा थोड्या प्रमाणात वापरलेला असतो, जे नियमितपणे या उत्पादनांचे सेवन करणाऱ्यांसाठी हानिकारक असू शकतात. कृत्रिम खाद्य रंग असलेल्या अन्नाच्या सेवनामुळे ADHD (अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर) सारखे रोग होऊ शकतात ज्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टेफ्लॉनचे रासायनिक नाव ______ आहे.
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे?
स्पष्टीकरणासह लिहा.
पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात.
स्पष्टीकरणासह लिहा.
अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
स्पष्टीकरणासह लिहा.
स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.
उपयोग लिहा.
अॅनोडायझींग
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम डाय
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम खाद्यरंग
दुष्परिणाम लिहा.
दुर्गंधीनाशक