English

टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.

Short Note

Solution

टेफ्लॉनमध्ये खालील गुणधर्म आहेत:

  • वातावरणाचा व रासायनिक पदार्थांचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही.
  • पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाहीत.
  • उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही कारण टेफ्लॉनचा द्रवणांक 327°C आहे.
  • टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [Page 162]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 3. उ. | Page 162
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×