Advertisements
Advertisements
प्रश्न
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
टिप्पणी लिखिए
उत्तर
टेफ्लॉनमध्ये खालील गुणधर्म आहेत:
- वातावरणाचा व रासायनिक पदार्थांचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही.
- पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाहीत.
- उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही कारण टेफ्लॉनचा द्रवणांक 327°C आहे.
- टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टेफ्लॉनचे रासायनिक नाव ______ आहे.
पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल? का?
टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे?
स्पष्टीकरणासह लिहा.
अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
कृत्रिम खाद्यरंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा.
उपयोग लिहा.
सिरॅमिक
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम डाय
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम खाद्यरंग
दुष्परिणाम लिहा.
दुर्गंधीनाशक
खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा.